icon

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या १३२ जागा

Updated On : 3 October, 2019 | MahaNMK.comकोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या १३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सॅनिटरी-कम आरोग्य निरीक्षक (Sanitary-cum Health Inspector) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आरोग्य निरीक्षक कोर्स मध्ये किमान ०२ वर्षाचा डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव

सुरक्षा सहाय्यक (Safety Assistant) : ७२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.एल.सी. उत्तीर्ण ०२) शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून सेफ्टी/ फायर मध्ये ०१ वर्षाचा डिप्लोमा किंवा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव 

फायरमन (Fireman) : ५९ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.एल.सी. उत्तीर्ण ०२) राज्य अग्निशमन दल किंवा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम कडून किमान चार ते सहा महिन्यांचे अग्निशमन प्रशिक्षण किंवा  नामांकित संस्थेतुन शासकीय मान्यताप्राप्त कोर्स ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : १८ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १७,४००/- रुपये ते १८,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोचीन

Official Site : www.cochinshipyard.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 October, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
मुंबई रोजगार मेळावा [Mumbai Job Fair] २०२० - ३४६०+ जागा
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२०