कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या १९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
१. FABRICATION ASSISTANTS ON CONTRACT :
वेल्डर - ८८ जागा
शीट मेटल वर्कर - २८ जागा
२. OUTFIT ASSISTANTS ON CONTRACT :
फिटर/मेकॅनिक मोटार वाहन - ०४ जागा
फिटर पाइप (प्लंबर) - १४ जागा
डिझेल मॅकेनिक - ०२ जागा
पेंटर - १२ जागा
मशीनिस्ट - ०१ जागा
शिपराइट वुड - १० जागा
इलेक्ट्रिशियन - ०७ जागा
इलेक्ट्रॉनिक मेकेनिक - ०३ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) SSC उत्तीर्ण आणि ITI (National Trade Certificate) ०२) ०३ वर्षे अनुभव
३. Semi Skilled Rigger on contract - २६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०४ थी उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० जुलै ३०१७ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग - शुल्क नाही]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.