कोचीन शिपयार्ड लिमिटेड [CSL] मध्ये विविध पदांच्या ५८ जागा

Date : 20 March, 2020 | MahaNMK.com

icon

कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या ५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुरक्षा सहाय्यक (Safety Assistants) : २४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एसएसएलसी मध्ये पास. ०२) मान्यता प्राप्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्र हमी पासून ०१ वर्षाचा डिप्लोमा इन सेफ्टी / फायर.

फायरमॅन (Fireman) : ३४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एसएसएलसी मध्ये पास. ०२) किमान ४ ते ६ महिने अग्निशामक प्रशिक्षण राज्य अग्निशमन दल.

वयाची अट : ०२ एप्रिल २०२० रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २२,१००/- रुपये ते २३,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोचीन/ कोची/ एर्नाकुलम (केरळ)

Official Site : www.cochinshipyard.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.