जिल्हा सेतू समिती, बुलढाणा येथे ‘क्लार्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदाच्या ५० जागा

Date : 26 December, 2017 | MahaNMK.com

जिल्हा सेतू समिती [Collector Office Buldhana, Zilla Setu Samiti] बुलढाणा येथे ‘क्लार्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदाच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कंत्राटी क्लार्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.  ०३) MS-CIT

वेतनमान (Pay Scale) : ९०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सेतू विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा.

नोकरी ठिकाण : बुलढाणा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.