जिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office] पालघर येथे विविध पदांच्या जागा

Date : 4 January, 2018 | MahaNMK.com

जिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office] पालघर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा समन्वयक (District Co-ordinator)

शैक्षणिक पात्रता : वर्ग -१ संवर्गातील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी (अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इतर विभागामधून सेवा निवृत अधिकारी)

तालुका व्यवस्थापक (Taluka Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर/  पदव्युत्तर शिक्षण/ MBA/ MPM/ MSW ०२) MS-CIT संगणकाचे ज्ञान आवश्यक

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते १६,५००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, बिडको रोड, ता.जि.पालघर.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.