जिल्हाधिकारी [Collector Office] कार्यालयाअंतर्गत पालघरयेथे विविध पदांच्या २० जागा

Date : 18 December, 2017 | MahaNMK.com

जिल्हाधिकारी [Collector Office] कार्यालयाअंतर्गत पालघरयेथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी : १० जागा

शैक्षणिक पात्रता : MBA/MSW किंवा पदव्युत्तर पदवी

कंत्राटी तांत्रिक सहाय्यक : १० जागा

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअर/कृषी अभियांत्रिकी/कृषी पदवी/वन क्षेत्रातील पदवी

वेतनमान (Pay Scale) : १४०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ-9, बिडको नाका, जि .पालघर(प).

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.