जिल्हाधिकारी पालघर येथे सेतू सुविधा केंद्रामार्फत कंत्राटी तत्वावर विविध पदांच्या ०५ जागा

Updated On : 11 September, 2018 | MahaNMK.comजिल्हाधिकारी पालघर [Collector Palghar] येथे सेतू सुविधा केंद्रामार्फत कंत्राटी तत्वावर विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज/ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प अधिकारी (Project Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असावा. ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) किमान ०२ वर्षाचा प्रकल्प अधिकारी म्हणून कामाचा अनुभव असावा. 

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असावा. ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक. ०३) किमान ०२ वर्षाचा सहाय्यक अधिकारी म्हणून कामाचा अनुभव असावा. 

संशोधन अधिकारी (Research Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असावा. ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) किमान ०२ वर्षाचा संशोधन अधिकारी म्हणून कामाचा अनुभव असावा. 

समन्वयक (Coordinator) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Master Degree in Social Work (MSW), Social Science from recognized University.

नोकरी ठिकाण : पालघर

वेतनमान : २००००/- रुपये ते ६५०००/- रुपये

जाहिरात ()Notification : पाहा

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.collectorpalghar.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :