सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत [Cooperation Marketing Textiles Department, Pune] पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ०२) टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : २९ जानेवारी २०२० रोजी १९ वर्षे ते ४३ वर्षे
शुल्क : १५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महापालिका भवन, आरोग्य विभाग,4था माळा, चंदन वाडी, पाचपाखाडी, ठाणे-४००६०२.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.djrpune.maha-info.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.