icon

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई येथे प्रशिक्षक अधिकारी पदांच्या जागा

Updated On : 16 May, 2019 | MahaNMK.com



कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [Cosmos Co-operative Bank Limited, Mumbai] मुंबई येथे प्रशिक्षक अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षक अधिकारी (Trainee Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून प्रथम श्रेणी वाणिज्य शाखेतील पदवी किंवा सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव किंवा फ्रेशर. 

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी २९ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Email ID : [email protected]

Official Site : www.cosmosbank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 May, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :