icon

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ [CPCB] मध्ये विविध पदांच्या २७ जागा

Updated On : 24 March, 2020 | MahaNMK.comकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ [Central Pollution Control Board] मध्ये विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ कायदा अधिकारी (Senior law Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कायदा विषयातील बॅचलर पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.  

लेखा अधिकारी (Accounts Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेतील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव.

विभाग अधिकारी (Section Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव.

खाजगी सचिव (Private Secretary) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०२) इंग्रजी शॉर्टहॅन्ड वेग १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. आवश्यक.     

वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक (Senior Technical Supervisor) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

तांत्रिक पर्यवेक्षक (Technical Supervisor) : ०६ जागा      

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स/ माहिती तंत्रज्ञान किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Administrative Officer, Central Pollution Control Board, ‘Parivesh Bhawan”, East Arjun Nagar, Shahdara Delhi-110032.

Official Site : www.cpcb.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :