चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [CPCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ९२ जागा

Date : 8 January, 2020 | MahaNMK.com

icon

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Chennai Petroleum Corporation Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ९२ जागा

  • फिटर (Fitter) : ०७ जागा

  • वेल्डर (Welder) : १० जागा

  • इलेक्ट्रीशियन (Electrician) : ०८ जागा

  • एम.एम.व्ही. (MMV) : १० जागा

  • मशिनिस्ट (Machinist) : १० जागा

  • टर्नर (Turner) : ०५ जागा

  • मेकॅनिक (Mechanic-Ref.& AC) : ०३ जागा

  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०४ जागा

  • ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल (Draughtsman-Mechanical) : ०४ जागा

  • ड्राफ्ट्समन-सिव्हिल (Draughtsman-Civil) : ०१ जागा

  • संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator & Programming Assistant) : ०५ जागा

  • अन्न उत्पादन (Food Production-General) : ०२ जागा

  • मेकॅनिक-कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम (Mechanic-cum Operator Electronic Communication Systems) : ०२ जागा

वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मधील आय.टी.आय. प्रमाणपत्र    

  • कार्यकारी-विपणन (Executive-Marketing) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. (विपणन) पदवी/ विपणन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा (०२ वर्षे)

  • कार्यकारी-मानव संसाधन (Executive-Human Resource) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. (एच.आर.) पदवी/ एम.एस.डब्ल्यू./ कार्मिक व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा/ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक मध्ये ०२ वर्षाचा कोर्स

  • कार्यकारी-संगणक विज्ञान (Executive-Computer Science) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.सी.ए. पदवी    

  • कार्यकारी-वित्त व लेखा (Executive-Finance & Accounts) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए./ एम.एफ.सी./ एम.बी.ए. (वित्त व लेखा) / वित्तीय व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा

  • कार्यालय सहाय्यक-कौशल्य प्रमाणपत्र धारक (Office Assistant-Skill Certificate Holders) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस सहाय्यक कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  

  • वेअरहाउस कार्यकारी (Warehouse Executive-Receipts & Despatch-Skill Certificate Holders) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वेअरहाउस कार्यकारी कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  

  • स्टोअरकीपर (Storekeeper-Fresher Apprentice) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator-Fresher Apprentice) : ०२ जागा          

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)

Official Site : www.cpcl.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.