चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Chennai Petroleum Corporation Limited] मध्ये विविध दांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ ऑक्टोबर २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक २४ सप्टेंबर २०१८ पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
इंजिनिअर - केमिकल (Engineer ) : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech (SC/ST - ५५% गुण)
इंजिनिअर - मेकॅनिकल (Engineer) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech (SC/ST - ५५% गुण)
इंजिनिअर - इलेक्ट्रिकल (Engineer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech (SC/ST - ५५% गुण)
इंजिनिअर - सिव्हिल (Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech (SC/ST - ५५% गुण)
इंजिनिअर - मेटलर्जी (Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech (SC/ST - ५५% गुण)
IT & S ऑफिसर (IT & S Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी
HR ऑफिसर (HR Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) PG डिप्लोमा (मानव संसाधन व्यवस्थापन/कार्मिक व्यवस्थापन/औद्योगिक संबंध/श्रमिक कल्याण/सामाजिक कार्य/MBA किंवा कार्मिक व्यवस्थापन व श्रम कल्याण/मानव संसाधन मधील विशिष्टतेसह समतुल्य)
सेफ्टी ऑफिसर (Safety Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही विषयात B.E/B.Tech
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २६ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)
Official Site : www.cpcl.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.