icon

केंद्रीय राखीव पोलीस दल [CRPF] मध्ये डॉक्टर पदांच्या ९२ जागा

Updated On : 4 July, 2019 | MahaNMK.com



केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये डॉक्टर पदांच्या ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ३० जुलै आणि ३१ जुलै २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्पेशलिस्ट (Specialist MOs) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) पदव्युत्तर पदवीधारकांसाठी ०२ वर्षांचा अनुभव आणि  डिप्लोमाधारकांसाठी ०२ वर्षे अनुभव.

डेंटल सर्जन (Dental Surgeon) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : डेंटल सर्जरी पदवी 

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officers) : ८४ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) इंटर्नशिप 

वयाची अट : ३० जुलै २०१९ रोजी ६७ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

मुलाखतीचे ठिकाण : कंपोझिट हॉस्पिटल,CRPF, बिलासपुर/रांची/नागपूर/मणिपूर/ जम्मू/श्रीनगर.

Official Site : www.crpf.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 July, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :