CRPF Bharti 2024: CRPF's full form is Central Reserve Police Force, CRPF Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.crpf.gov.in. This page includes information about CRPF Bharti 2024, CRPF Vacancy 2024, CRPF Application 2024, CRPF Job 2024, CRPF Recruitment 2024, and CRPF 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये प्राचार्य, शिक्षक, आया पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 एप्रिल 2024 आहे. तसेच पात्र उमेदवारांनी दिनांक 06 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी हजार राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 09 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | प्राचार्य / Principal | 01 |
2 | शिक्षक / Teacher | 04 |
3 | आया / Nanny | 04 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | |
प्राचार्य | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed.) प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा BTC | 30 ते 40 वर्षे |
शिक्षक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed.) प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा BTC | 21 ते 40 वर्षे |
आया | किमान पात्रता इयत्ता पाचवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तर प्रदेश सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून हिंदीसह उत्तीर्ण. | 18 ते 30 वर्षे |
(Refer PDF for detailed Educational Qualification)
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 15,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा - 201306.
मुलाखतीचे ठिकाण : कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा - 201306.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
Expired Recruitments
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) पदांच्या 169 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 169 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) / Constable (GD) (SPORTS QUOTA) | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू | 169 |
वयाची अट : 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 14 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 12 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी / Medical Officers | एमबीबीएस, इंटर्नशिप | 12 |
वयाची अट : 70 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : जगदलपूर, गुवाहाटी, श्रीनागा, नागपूर, भुवनेश्वर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये विविध पदांच्या 212 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 212 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सब इंस्पेक्टर (RO) / Sub Inspector (RO) | 19 |
2 | सब इंस्पेक्टर (क्रिप्टो) / Sub Inspector (Crypto) | 07 |
3 | सब इंस्पेक्टर (टेक्निकल) / Sub Inspector (Technical) | 05 |
4 | सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष) / Sub Inspector (Civil) (Male) | 20 |
5 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल) / Assistant Sub Inspector (Technical) | 146 |
6 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) / Assistant Sub Inspector (Draftsman) | 15 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | गणित, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवीधर | 30 वर्षांखाली |
2 | गणित & फिजिक्स विषयासह पदवीधर | 30 वर्षांखाली |
3 | बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स | 30 वर्षांखाली |
4 | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा | 21 ते 30 वर्षे |
5 | 10वी परीक्षा उत्तीर्ण + रेडिओ इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी (PCM) | 18 ते 25 वर्षे |
6 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) ड्राफ्ट्सम कोर्स (सिव्हिल/मेकॅनिकल) | 18 ते 25 वर्षे |
सूचना - वयाची अट : 21 मे 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग | उंची | छाती | |
पुरुष | महिला | पुरुष | |
General/OBC | 170 सें.मी. | 157 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
शुल्क : [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 ते 4 | 200/- रुपये |
5 ते 6 | 100/- रुपये |
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक : 24 ते 25 जून 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये विविध पदांच्या 9212 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 एप्रिल 2023 02 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 9212 जागा
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन) / Constable (Technical/Tradesman)
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा | |
पुरुष | महिला | ||
1 | कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) / Constable (Driver) | 2372 | - |
2 | कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) / Constable (Motor Mechanic Vehicle) | 544 | - |
3 | कॉन्स्टेबल (कॉब्लर) / Constable (Cobbler) | 151 | - |
4 | कॉन्स्टेबल (कारपेंटर) / Constable (Carpenter) | 139 | - |
5 | कॉन्स्टेबल (टेलर) / Constable (Tailor) | 242 | - |
6 | कॉन्स्टेबल (ब्रास बँड) / Constable (Brass Band) | 172 | 24 |
7 | कॉन्स्टेबल (पाईप बँड) / Constable (Pipe Band) | 51 | - |
8 | कॉन्स्टेबल (बगलर) / Constable (bugler) | 1340 | 20 |
9 | कॉन्स्टेबल (गार्डनर) / Constable (Gardner) | 92 | - |
10 | कॉन्स्टेबल (पेंटर) / Constable (Painter) | 56 | - |
11 | कॉन्स्टेबल (कुक) / Constable (Cook) | 2429 | 46 |
12 | कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) / Constable (Water Carrier) | ||
13 | कॉन्स्टेबल (वॉशरमन) / Constable (Washerman) | 403 | 03 |
14 | कॉन्स्टेबल (बार्बर) / Constable (Barber) | 303 | - |
15 | कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) / Constable (Safai Karmachari) | 811 | 13 |
16 | कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) / Constable (Hairdresser | - | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना |
2 | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय (मेकॅनिक मोटर व्हेईकल) 03) 01 वर्ष अनुभव |
3 ते 16 | 10वी परीक्षा उत्तीर्ण |
सूचना - वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
पद क्रमांक | वयाची अट |
1 | 21 ते 27 वर्षे |
2 ते 16 | 18 ते 23 वर्षे |
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग | उंची | छाती | |
पुरुष | महिला | पुरुष | |
General/OBC | 170 सें.मी. | 157 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक : 01 ते 13 जुलै 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये विविध पदांच्या १४५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम मुलाखत दिनांक २५ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १४५८ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) / Assistant Sub-Inspector (Steno) | १४३ |
२ | हेड कॉन्स्टेबल (मंत्रीपद) / Head Constable (Ministerial) | १३१५ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटे (हिंदी). |
२ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि. |
वयाची अट : २५ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
परीक्षा (CBT) दिनांक : संपूर्ण भारत
Official Site : २२-२८ फेब्रुवारी २०२३ रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये हेड कॉन्स्टेबल (जीडी) (खेळाडू) पदांच्या ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३२२ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
हेड कॉन्स्टेबल (जीडी) (खेळाडू) / Head Constable GD (Sports Quota) | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) गुणवत्तेचा खेळाडू ज्याने राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक जिंकलेले असावे किंवा समतुल्य. | ३२२ |
वयाची अट : १८ वर्षे ते २३+०५ वर्षापर्यंत [SC/ST - १० वर्षे सूट, OBC - ०८ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
केंद्रीय राखीव पोलीस दल [Central Reserve Police Force] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ व २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ६० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी/ Specialists Medical Officers | २९ |
२ | जीडीएमओ/ GDMOs | ३१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) संबंधित विशिष्ट पदव्युत्तर पदवी / पदविका. ०२) ११/२ वर्षे अनुभव. |
२ | ०१) एमबीबीएस ०२) इंटर्नशीप |
वयाची अट : ७० वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
मुलाखतीचे ठिकाण : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.crpf.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.