icon

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे [NCL] येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या ५ जागा

Updated On : 7 January, 2019 | MahaNMK.com



सी .एस .आय.आर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे [National Chemical Laboratory] येथे विविध प्रकल्प सहाय्यक पदाच्या ५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जानेवारी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प सहाय्यक-II (Project Assistant-II) ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एम.एस.सी विज्ञान पदवी (रासायनिक/ अकार्बनिक रसायनशास्त्र / भौतिक रसायनशास्त्र / नॅनोसाइन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी)  सह ५५ % गुणांसह उत्तीर्ण .

वयाची अट : ३० वर्ष  [SC/ST/महिला  - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : हेड, कॅटलिसिस डिव्हिजन डॉ. कालीपरुमल सेल्वराज, कॅटलिसिस विभाग, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे - ४११००८

Official Site : www.ncl-india.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 January, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०