icon

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी [CSIR-NCL] पुणे येथे प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा

Updated On : 22 January, 2020 | MahaNMK.com



नॅशनल केमिकल लॅबोरेटरी [CSIR-National Chemical Laboratory] पुणे येथे प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२०  आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प सहाय्यक-III (Project Assistant-III) 

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजी/ बायोप्रोसेस तंत्रज्ञान/ बायोकेमिकल अभियांत्रिकी मधील एम.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे [महिला - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : : The Chair, Chemical Engineering and Process Development Division, National Chemical Laboratory, Dr. Homi Bhabha Road, Pune 411 008

Official Site : www.ncl-india.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :