सीएसआयआर [CSIR NIO] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑशिगनोग्राफी गोवा येथे 'वैज्ञानिक' पदांच्या २० जागा

Updated On : 16 April, 2018 | MahaNMK.comसीएसआयआर [CSIR - National Institute Of Oceanography Goa] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑशिगनोग्राफी गोवा येथे 'वैज्ञानिक' पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ मे २०१८ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक (Scientist)

शैक्षणिक पात्रता : PhD in Aquatic Sciences or Marine Geophysics or Geophysics or Geology or Meteorology and Atmospheric Sciences or PhD in Oceanography or Ocean Sciences or Science/     ME/M.Tech in Marine Instrumentation, Ocean Engineering, Marine Structures, Offshore structures, Electronics & communication, Electrical Engineering, Mechanical Engineering. PhD submitted in these subjects may also be considered.

वयाची अट : ३२ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ७२४३९/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा, मुंबई, कोची व विशाखापट्टणम

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासनाचे कंट्रोलर, सागरी विज्ञान राष्ट्रीय संस्था, डोना पाला, गोवा - ४०३००४.

Official Site : www.nio.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 May, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :