icon

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद [CSIR UGC] मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-२०१९ [मुदतवाढ]

Updated On : 10 October, 2019 | MahaNMK.com



वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद [Council of Scientific & Industrial Research] मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

CSIR UGC NET डिसेंबर 2019

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह एम.एस्सी./बी.ई./बी.टेक. बी.फार्म./ एम.बी.बी.एस. किंवा समतुल्य [SC/ST/OBC/अपंग: ५०% गुण]

वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी २८ वर्षांपर्यंत [SC/ST/अपंग/महिला - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

LS/सहायक प्राध्यापक : वयाची अट नाही

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD - २५०/- रुपये, OBC - ५००/- रुपये] 

परीक्षा दिनांक : ०९ नोव्हेंबर २०१९ रोजी

परीक्षा दिनांक : १५ डिसेंबर २०१९ रोजी 

निकाल दिनांक : ३१ डिसेंबर २०१९ रोजी  

Official Site : www.csirhrdg.res.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 October, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :