सीएसआयआर [CSIR - URDIP] पुणे येथे 'प्रोजेक्ट असिस्टंट' पदांच्या २१ जागा

Date : 20 June, 2018 | MahaNMK.com

सीएसआयआर [CSIR - Unit for Research and Development of Information Products] माहिती आणि उत्पादनांच्या संशोधन आणि विकास विभागाचे युनिट पुणे येथे 'प्रोजेक्ट असिस्टंट' पदांच्या २१ जागा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Chemical Sciences) : ०५ जागा   

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह M. Sc. (Organic/Inorganic Chemistry) 

वयाची अट : ३० वर्षे 

मुलाखत दिनांक : २८ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Chemical Sciences) : ०१ जागा   

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह M. Sc. (Material Science/ Ceramics & Glasses) किंवा B.E/ B.Tech

वयाची अट : ३० वर्षे 

मुलाखत दिनांक : २८ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -III (Chemical Sciences) : ०४ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह M. Pharm. किंवा M. Sc.  (Organic/Inorganic/Medicinal Chemistry) ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : २८ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Life Sciences) : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह Life Sciences/ Biochemistry/ Biotechnology/ Microbiology/ Genetics/ Bioinformatics

वयाची अट : ३० वर्षे 

मुलाखत दिनांक : ०२ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -III (Life Sciences) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह M. Sc.  (Life Sciences/ Biochemistry/ Biotechnology/ Microbiology/ Genetics/ Bioinformatics)   ०२) ०२ वर्षे अनुभव  किंवा समतुल्य

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : ०२ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Engg. Sciences) : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह B.E/ B.Tech

वयाची अट : ३० वर्षे 

मुलाखत दिनांक : ०४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Engg. Sciences) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह B.E/ B.Tech  ०२) ०२ वर्षे अनुभव किंवा समतुल्य

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : ०४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Chemical Sciences) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह M. Sc. [Chemical Sciences (Organic/Polymer Chemistry/Inorganic Chemistry/Material Science/Ceramics & Glasses) ] किंवा  M. Pharm.  किंवा समतुल्य

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : ०६ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Comp/IT) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech (Computer Science/ Computer Applications /IT)

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : ०६ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वजता 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये + २०% HRA

नोकरी ठिकाण : पुणे 

Official Site : www.urdip.res.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.