चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड [CUB] रत्नागिरी येथे 'सहाय्यक लिपिक व शिपाई' पदांच्या ३० जागा

Updated On : 9 March, 2018 | MahaNMK.com



चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड [Chiplun Nagari Sahakari Patsanstha Limited, Ratnagiri] रत्नागिरी येथे 'सहाय्यक लिपिक व शिपाई' पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक लिपिक (Assistant Clerk) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर शिक्षण

शिपाई (Peon) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण

नोकरी ठिकाण : चिपळूण, रत्नागिरी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूण, साई बिल्डिंग, पहिला मजला, बहादूरशेख नाका, ता.चिपळूण, जि. रत्नागिरी.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 March, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)