अणु ऊर्जा विभाग [Department of Atomic Energy] मुंबई येथे विधी सल्लागार पदांच्या ०२ जागा

Date : 30 January, 2020 | MahaNMK.com

icon

अणु ऊर्जा विभाग [Department of Atomic Energy] मुंबई येथे विधी सल्लागार पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी सल्लागार (Legal Consultants) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा विषयातील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ३१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Under Secretary (Admin), 2nd Floor, Anushakti Bhavan, Department of Atomic Energy, C.S.M. Marg, Mumbai-400 001

Official Site : www.dae.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.