डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad] रायगड येथे विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संगणक अभियंता (Computer Programmer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : संगणक अभियांत्रिकी मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी
अकाउंट्स प्रोग्रामर (Accounts Programmer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.कॉम./ एम.बी.ए. पदवी सह संगणकाचे ज्ञान आवश्यक
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा/ बी.टेक./ बी.ई. पदवी
पर्यवेक्षक (Supervisor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय./ सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा/ एन.सी.टी.व्ही.टी.
जाहिरात (Notification) : पाहा
चित्रकार (Painter) : ०६ जागा
गवंडी (Gawandi) : ०२ जागा
मदतनीस (Helper) : ०२ जागा
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते २४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड
Official Site : www.dbatu.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.