डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जनसंपर्क अधिकारी - प्रो (Public Relation Officer - PRO) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. / बीबीए, एम.कॉम./एम.बी.ए. सह प्रथम श्रेणीतील पदवी / पदव्यूत्तर पदवी.०२) संबंधित क्षेत्रातील किमान ०१ किंवा ०२ वर्षे अनुभव.
व्यवस्थापक (Manager - Human Resources) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. / बीबीए, एम.कॉम./एम.बी.ए. सह प्रथम श्रेणीतील पदवी / पदव्यूत्तर पदवी.०२) संबंधित क्षेत्रातील किमान ०१ किंवा ०२ वर्षे अनुभव.
लेखापाल (Accountant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. / एम.कॉम. सह प्रथम श्रेणीतील पदवी / पदव्यूत्तर पदवी.०२) संबंधित क्षेत्रातील अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad.
Official Site : www.dbatu.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.