डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
क्रीडा सहाय्यक (Sports Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शारीरिक शिक्षण पदवी (बी. पीएड.) ०२) ,अनुभव असल्यास प्राधान्य.
लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०१) टायपिंग वेग इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि. आणि टायपिंग वेग मराठी मध्ये ५० श.प्र.मि. ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
चालक (Driver) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९,०००/- रुपये ते १६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad.
Official Site : www.dbatu.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.