रक्षा करिअर अकादमी [DCA] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २७ जागा

Date : 10 March, 2018 | MahaNMK.com

रक्षा करिअर अकादमी [Defence Career Academy, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ मार्च ते १३ मार्च २०१८ रोजी परीयेंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मेस मॅनेजर (Mess manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Hotel management Degree/Diploma

कुक (cook) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Aachari

सिक्युरिटी गार्ड (Security Guard) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : Security

डीटीपी ऑपरेटर (DTP operator) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : Koral Draw Page maker MS Office, Marathi & English Typing

सॅनिटरी कामगार (sanitary worker) : ०४ जागा

क्लीनर वर्कर्स (cleaner worker) : ०६ जागा

क्लिनर इंस्पेक्टर (cleaner inspector) : ०१ जागा

माळी (gardener) : ०२ जागा

कारपेंटर, वेल्डर, प्लंबर (carpenter, welder, plumber) : ०२ जाग

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

मुलाखतीचे ठिकाण : डिफेन्स करिअर अकादमी, 2 रा मजला, राजस्थानी हॉस्टेल समोर, खडकेश्वर औरंगाबाद.

E-Mail ID : [email protected]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.