दिल्ली विकास प्राधिकरण [DDA] मध्ये विविध पदांच्या २८६ जागा

Date : 6 December, 2019 | MahaNMK.com

icon

दिल्ली विकास प्राधिकरण [Delhi Development Authority] मध्ये विविध पदांच्या २८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक (Director - Ministerial) : ०१ जागा 

उपसंचालक (Deputy Director - Ministerial) : ३० जागा 

सहाय्यक संचालक (Assistant Director - Ministerial) : ३५ जागा 

सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) : १३० जागा 

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer - Civil) : ९० जागा  

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

वेतनमान (Pay Scale) : लेव्हल -६ ते लेव्हल १२ 

नोकरी ठिकाण : दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commissioner (Personnel), Delhi Development Authority, E-1, Ground Floor, Vikas Sadan, New Delhi - 110023.

Official Site : www.dda.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.