दीनदयाळ नागरी सहकारी बँक म. अंबाजोगाई येथे विविध पदांच्या जागा

Date : 3 December, 2019 | MahaNMK.com

icon

दीनदयाळ नागरी सहकारी बँक म. [Deendayal Nagari Sahakari Bank Limited, Ambajogai] अंबाजोगाई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी (Officer)

वयाची अट : ३८ वर्षे 

लिपिक (Clerk)

वयाची अट : ३२ वर्षे 

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान व वाणिज्य शाख्नेचा पदवीधर असावा. कला शाखेचा पदवीधर असेल तर बँकेतील कामकाजाचा १ वर्षाचा जादा अनुभव आवश्यक असेल. ०२) संगणक विषयक ज्ञान आवश्यक. त्यासाठी अनुषांगिक शैक्षणिक डिप्लोमा / एम.एस.सी.आय.टी./ पदवी आवश्यक. ०३) मराठी व इंग्रजी टंकलेखन असल्यास प्राधान्य. ०४) लिपिक पदासाठी बँकिंग / वित्तसंस्थेतील कामकाजाचा, तत्सम तथा वरिष्ठ पदावरील किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक. ०५) अधिकारी पदासाठी बँकेतील कामकाजाचा, तत्सम तथा वरिष्ठ पदावरील किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

शुल्क : २००/- रुपये अधिक १८% जि.एस.टी. एकूण = २३६/- रुपये

नोकरी ठिकाण : अंबाजोगाई, बीड (महाराष्ट्र)

Official Site : www.deendayalbank.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.