पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था औरंगाबाद येथे विविध पदांच्या २३ जागा

Updated On : 20 July, 2018 | MahaNMK.comपंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था [Pandit Dindayal Upadhaya Shikshan Sanstha Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २५ जुलै २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उच्च माध्यमिक शिक्षक (High school teacher) : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. बी.एड. / एम.ए. बी.एड. / एम.कॉम. बी.एड

माध्यमिक शिक्षक (Secondary teacher) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता :  बी.एस्सी. बी.एड.

प्राथमिक शिक्षक (Primary teacher) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी., डी.टी.एड.

महिला शिक्षिका (Lady teacher) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण 

नोकरी ठिकाण : औरंगाबाद 

मुलाखतीचे ठिकाण : धर्मवीर संभाजी विद्यालय, सिडको एन - ५ (दक्षिण ), सावरकरनगर औरंगाबाद - ४३१००३ .

Official Site : www.deendayaleducation.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 July, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :