icon

दिल्ली जिल्हा न्यायालय [Delhi District Court] मध्ये विविध पदांच्या ७११ जागा [मुदतवाढ]

Updated On : 7 October, 2019 | MahaNMK.comदिल्ली जिल्हा न्यायालय [Delhi District Court] मध्ये विविध पदांच्या ७११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Senior Personal Assistant) : ४१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी सह किमान ११० डब्ल्यूपीएम वेग शॉर्टहँड मध्ये आणि ४० डब्ल्यूपीएम टाइपरायटिंगमध्ये.

वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) : ५५५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी सह किमान ११० डब्ल्यूपीएम वेग शॉर्टहँड मध्ये आणि ४० डब्ल्यूपीएम टाइपरायटिंगमध्ये. ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.

कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (Junior Judicial  Assistant) : १६१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी सह ४० डब्ल्यूपीएम टाइपरायटिंगमध्ये. ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / बोर्ड पासून १२ वी पास किंवा समकक्ष (पदवीधरांना प्राधान्य असेल.) ०२) आयटी / संगणक क्षेत्रात पदविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम. ०३) डेटा एंट्री / संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : दिल्ली 

जाहिरात (Notification) : पाहा 

Official Site : www.delhidistrictcourts.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 October, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :