देना बँक [Dena Bank] मध्ये व्यवस्थापक पदांच्या १६ जागा

Updated On : 15 April, 2017 | MahaNMK.com



देना बँक [Dena Bank] मध्ये व्यवस्थापक पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ एप्रिल २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (सुरक्षा) [Manager (Security)]

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) अनुभव (An officer with minimum ०५ years commissioned service in Army/Navy/Air force or A Police Officer not below the rank of Asstt.S.P./ Dy.S.P. with 5 years of service in that rank or An Officer of identical rank in Para Military forces with minimum ०५ years of service in that rank )

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ३५ वर्षे [SC/ST -०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ४००/- रुपये [SC/ST - ५०/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. GENERAL MANAGER (HRM), DENA CORPORATE CENTRE, 3rd FLOOR, PLOT No. C-10, “G” BLOCK, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI- 400 051.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 April, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)