वन व वन्यजीव विभाग [Department of Forest and wildlife] नवी दिल्ली येथे २२६ जागा

Date : 14 January, 2020 | MahaNMK.com

icon

वन व वन्यजीव विभाग [Department of Forest and wildlife, New Delhi] नवी दिल्ली येथे २२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फॉरेस्ट रेंजर (Forest Ranger) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून  विज्ञान किंवा अभियांत्रिकी बॅचलर डिग्री.

वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी ३० वर्षापर्यंत 

वनरक्षक (Forest Guard) : २११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड पासून १२ वी / वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण. ०२) हिंदीचे ज्ञान.

वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वन्यजीव रक्षक / गेम पहारेकरी (Wildlife Guard/ Game Watcher) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड पासून १२ वी / वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

Official Site : www.forest.delhigovt.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.