भारतीय डाक विभाग [Department of Posts] नागपूर येथे अभिकर्ता पदांच्या जागा [मुदतवाढ]

Date : 11 February, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय डाक विभाग [Department of Posts] नागपूर येथे अभिकर्ता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अभिकर्ता (Agent)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थेमधून किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आवेदनकर्त्याला विमाक्षेत्रबाबत माहिती तसेच विपणन कुशलता असणे आवश्यक आहे.      

वयाची अट : १८ वर्षे ते ६० वर्षे 

शुल्क : ४००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर ग्रामीण विभाग नागपूर, इतवारा सिटी पोस्ट ऑफिस बिल्डींग तिसरा माळा, नागपूर-४४०००२

Official Site : www.indiapost.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.