डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [DFCCIL] मध्ये विविध पदांच्या ५४ जागा

Date : 18 February, 2020 | MahaNMK.com

icon

डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Dedicated Freight Corridor Corporation of India Limited, Ministry of Railways] मध्ये विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager - Finance) : १७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / सीएमएच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण. ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager - Information Technology) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए किंवा एमसीए किंवा एम.टेक. (संगणक) विज्ञान) किंवा बी.ई../ बी.टेक. / एएमआयई (संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किमान ६०% गुणांसह. ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही 

कनिष्ठ व्यवस्थापक (Junior Manager - Human Resource) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) २ वर्षे पूर्ण वेळ एमबीए / पीजीडीबीए / पीजीडीबीएम इन एचआर / कार्मिक व्यवस्थापन मध्ये किमान ६०% गुणांसह. ०२) अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही 

कार्यकारी (Executive - Finance) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०३ वर्षे वाणिज्य पदवी किमान ६०% गुणांसह. ०२) अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही 

कार्यकारी (Executive - Human Resource) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एचआर / कार्मिक व्यवस्थापन मधील बीबीए किमान ६०% गुणांसह. ०२) अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही 

कार्यकारी (Executive - Information Technology) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक / एएमआयई (संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किमान ६०% गुणांसह. ०२) अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही 

सूचना - वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.dfccil.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.