न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [DFSL] मध्ये 'सहाय्यक रासायनिक विश्लेषक' पदांच्या ५९ जागा

Updated On : 14 September, 2018 | MahaNMK.comन्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai] मध्ये 'सहाय्यक रासायनिक विश्लेषक' पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक रासायनिक विश्लेषक (Assistant Chemical Analyst)

शैक्षणिक पात्रता : १) विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र किंवा जीवरसायनशास्त्र किंवा न्यायसहायक विज्ञान या विषयाच्या कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) किमान ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गुह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भूग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना, सांताक्रुझ, मुंबई - ४०००९८.

Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 October, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :