न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [DFSL] मुंबई येथे लेखा अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 21 January, 2020 | MahaNMK.com

icon

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे लेखा अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखा अधिकारी (Account Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त लेखा अधिकारी, गट - अ.  ०२) महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील लेखा अधिकारी गट-अ किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  ०३) महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन व बजेट संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय  गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.

Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.