न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [DFSL] मध्ये विविध पदांच्या १४० जागा

Date : 24 March, 2018 | MahaNMK.com

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate Of Forensic Science Laboratories] मध्ये विविध पदांच्या १४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक सहाय्यक : २० जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील  पदवी. 

वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) : ७३ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा  इंजिनिअरिंग पदवी  (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा  (Digital and Cyber Forensic and Related Law)

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक : १० जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण 

वरिष्ठ लिपिक (भांडार) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण 

कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

लिपिक टंकलेखक : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि 

दूरध्वनी चालक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वाहनचालक : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) वाहन चालक परवाना

प्रयोगशाळा परिचर : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण (SSC Fail )

चपराशी (शिपाई) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वयाची अट : २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट ]   

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४४४०/- रुपये ते ३४,८००/- रुपये

प्रवेशपत्र दिनांक : १९ एप्रिल २०१८ पासून.

संगणक आधारित परीक्षा (CBT) : २७ ते ३० एप्रिल २०१८ रोजी

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

Official Site : www.mahapariksha.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.