icon

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [DIAT] मध्ये कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागा

Updated On : 20 January, 2020 | MahaNMK.com



डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी [Defence Institute of Advanced Technology] पुणे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ आणि २९ जानेवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) साहित्य विज्ञान/ धातु विज्ञान मध्ये एम.एस्सी. पदवी सह NET/ GATE पात्रता ०२) साहित्य विज्ञान/ साहित्य अभियांत्रिकी/ यांत्रिकी अभियांत्रिकी/ धातु विज्ञान मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी     

मुलाखत दिनांक : २९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता 

जाहिरात (Notification) : पाहा 

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स मधील एम.एस्सी. पदवी सह NET/ GATE/ SET पात्रता

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. पदवी आणि प्रथम श्रेणीसह संबंधित शाखेतील पदव्यूत्तर पदवी ०२) सिग्नल प्रोसेसिंग / आर.एफ./ मायक्रोवेव्ह इंजिनियरिंग/ रडार आणि कम्युनिकेशन/ कम्युनिकेशन सिस्टम/ अँटेना सिस्टम मध्ये एम.ई./ एम.टेक. पदवी सह GATE पात्रता    

मुलाखत दिनांक : २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता 

जाहिरात (Notification) : पाहा 

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : डिजिटल सिग्नल प्रक्रिया/ रडार अभियांत्रिकी/ रडार सिग्नल प्रक्रिया/ मायक्रोवेव्ह / अँटेना/ आर.एफ. सिस्टम आणि व्ही.एल.एस.आय. आणि एम्बेडेड सिस्टम मध्ये एम.ई./ एम.टेक. पदवी सह एम.ए.टी.एल.ए.बी. आणि व्ही.एच.डी.एल. प्रोग्रामिंग मधील ज्ञान आवश्यक. 

मुलाखत दिनांक : २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता 

जाहिरात (Notification) : पाहा 

वयाची अट : २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Defence Institute of Advanced Technology, Girinagar, Pune-411 025

Official Site : www.diat.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :