icon

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये कार्यकारी संचालक पदांची ०१ जागा

Updated On : 28 May, 2019 | MahaNMK.comउस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [District Central Co-Operative Bank Osmanabad] मध्ये कार्यकारी संचालक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत अंतिम दिनांक ०४ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी संचालक (Executive Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : नाबार्डच्या फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया नुसार ०१) पदवीधर सी.ए.आय.आय.बी./डी.बी.एफ/ डी.बी. / सी.एम, पदविका किंवा समकक्ष पदविका किंवा ०२) चार्टर्ड अकौंटंट / कॉस्ट अकौंटंट किंवा ०३) कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक. बँकिंग क्षेत्रातील मध्यम उच्च स्तरावरील  कामकाजाबाबतचा किमान आठ ८ वर्षाचा अनुभव असावा.

वयाची अट : ५५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : District Central Co-Operative Bank Osmanabad, Head Office, Near LIC Office, Solapur Road, Osmanabad, Maharashtra 413501.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :