जिल्हा शासकीय रुग्णालय [District Government Hospital] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 17 October, 2018 | MahaNMK.com

जिल्हा शासकीय रुग्णालय [District Government Hospital] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रक्त संक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / डीसीपी एमडी पॅथॉलॉजी / ट्रान्सफ्यूजन मेडिसिन

तांत्रिक पर्यवेक्षक (Technical Supervisor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. एम.एल.टी. ०२) डीएमएलटी

वैद्यकीय सामाजसेवक (Medical Social Worker) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची / संस्थेचा M.S.W पदवी ०२) ०२ वर्षाचा अनुभव 

वयाची अट :  ३८ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : रत्नागिरी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक (डापकू), ओपीडी नं. २० च्या बाजूला, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी.

Official Site : www.ratnagiri.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.