जिल्हा रुग्णालय [District Hospital, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय समन्वयक (Medical Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ए.एम.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एम.बी.बी.एस. पदवी ०२) मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९,२१९/- रुपये ते १५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : परिचारिका महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर.
Official Site : www.nagarzp.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.