जिल्हा सामान्य रुग्णालय [District General Hospital] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ४९ जागा

Date : 6 April, 2020 | MahaNMK.com

icon

जिल्हा सामान्य रुग्णालय [District General Hospital] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फिजिशियन (Physician) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी औषध / डीएनबी

बालरोग तज्ञ (Pediatrician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी. बालरोगतज्ञ/ डी.सी.एच./ एन.बी.बी.एस.

भूलतज्ञ (Anaesthetist) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी भूलतज्ञ / डीए

रेडिओलॉजिस्ट (Radiologist) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी. (रेडिओलॉजिस्ट) / डीएमआरडी

ENT शल्यचिकित्सक (ENT Surgeon) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस. (ई.एन.टी.)

वैद्यकीय अधिकारी (Casuality/Medical Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १०+२ सह डिप्लोमा संबंधित क्षेत्रात

एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १०+२ सह डिप्लोमा संबंधित क्षेत्रात

वयाची अट : ६० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.

Official Site : www.chanda.nic.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.