जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, परभणी येथे रक्त संक्रमण अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 9 November, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय [District Hospital, State Blood Transfusion Council, Parbhani] परभणी येथे रक्त संक्रमण अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ रोजी ११:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रक्त संक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. नंतर रक्तपेढी कामकाजाचा ०१ वर्षाचा अनुभव किंवा फक्त एम.बी.बी.एस. असल्यास उमेदवारास प्रशिक्षणार्थी रक्त संक्रमक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येईल किंवा एम.बी.बी.एस. व डी.सी.पी. किंवा एम.डी. पॅथॉलाजी / ट्रान्सफ्युजन मेडिसीन.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय परभणी कार्यालय.

Official Site : www.parbhani.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.