District Hospital Osmanabad Bharti 2024: District Hospital Osmanabad has the following new vacancies and the official website is www.osmanabad.gov.in. This page includes information about the District Hospital Osmanabad Bharti 2024, District Hospital Osmanabad Recruitment 2024, and District Hospital Osmanabad 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद [District Hospital Osmanabad] येथे तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
तदर्थ वैद्यकीय अधिकारी / Ad Hoc Medical Officer | एमबीबीएस पदवी / पदव्युत्तर अर्हताधारक /बी.ए.एम.एस. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यालय धाराशिव.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.osmanabad.gov.in
Expired Recruitments:
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद [District Hospital Osmanabad] येथे विशेषज्ञ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक नोटीस प्रसिद्धी झालेल्या दिनांकानंतर दर महिन्याच्या पहिल्या व तिसरा मंगळवारी दिलेल्या पत्यावर मुलाखती करिता हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | बालरोगतज्ञ / Pediatric Cardiologist |
2 | बालरोग शल्यचिकित्सक / Pediatric Surgeon |
3 | अस्थिरोगतज्ञ / Orthopediatrician |
4 | हेमटोलॉजिस्ट / Heamtologist |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : प्रति भेट मानधन रु. 5000/-.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : DEIC विभाग, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.osmanabad.gov.in
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद [District Hospital Osmanabad] येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 01 जून 2023 पासून दर महिन्याच्या पहिला आणि तिसरा मंगळवार असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | बालरोगतज्ञ / Pediatric Cardiologist |
2 | बालरोग शल्यचिकित्सक / Pediatric Surgeon |
3 | अस्थिरोगतज्ञ / Orthopediatrician |
4 | हेमटोलॉजिस्ट / Heamtologist |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : प्रति भेट मानधन रु. 5000/-.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : DEIC विभाग, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.osmanabad.gov.in
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद [District Hospital Osmanabad] येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 07 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 01) एमबीबीएस पदव्यूत्तर पदवी / पदविका अर्हताधारक, बीएएमएस पदव्यूत्तर पदवी / पदविका अर्हताधारक. 02) अनुभव असल्यास प्राधान्य. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय बैठक सभागृह उस्मानाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.osmanabad.gov.in
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद [District Hospital Osmanabad] येथे विशेष तज्ञ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत नोटीस प्रसिद्ध झालेल्या दिनांकानंतर दर महिण्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
विशेषतज्ञ (Specialists)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : DEIC विभाग जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.osmanabad.gov.in
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद [District Hospital Osmanabad] येथे वैद्यकीय अधिकारी व विशेषतज्ञ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ मे २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी व विशेषतज्ञ/ Medical Officer & Specialists | ०१) एमबीबीएस पदवी / पदव्यूत्तर अर्हताधारक. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय बैठक सभागृह उस्मानाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.osmanabad.gov.in
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद [District Hospital Osmanabad] येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
विशेष तज्ञ (Specialist)
पद क्रमांक | पदांचे नाव |
१ | बालरोग हृदयरोगतज्ज्ञ/ Pediatrice Cardiologist |
२ | न्यूरोलॉजिस्ट/ Neurologist |
३ | न्यूरोसर्जन/ Neurosurgeon |
४ | बाल शल्यचिकित्सक/ Pediatric Surgeon |
५ | ऑर्थो बालरोगतज्ञ/ Orthopediatician |
६ | हेमॅटोलॉजिस्ट/ Heamatologist |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०००/- रुपये (प्रति भेट).
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, उस्मानाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.osmanabad.gov.in
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या क्रमाने स्व-प्रमाणित कागदपत्रे सादर करावीत
विशेष तज्ञांची शैक्षणिक अर्हता.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.