जिल्हा शल्य चिकित्सक [District Surgeon, General Hospital, Sangli] सामान्य रुग्णालय, सांगली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी - ग्रुप अ (Medical Officer - Group A)
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. अर्हता / विशेषज्ञ पदासाठी (बालरोग भिषक /शल्य चिकित्सक /बधिरीकरण स्त्रीरोगतज्ञ इ. तज्ञ पदासाठी त्यात्या विषयातील तज्ञ पदवी/पदविका) बी.ए.एम.एस. अर्हता (एम.बी.बी.एस. अर्हता धारक उपलब्ध न झालेस)
वयाची अट : ५८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, सांगली.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.