डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स [Diesel Loco Modernisation Works Railway Hospital Patiala] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सीएमपी (इंटेंसिव्हिस्ट) (House Keeping Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस मध्ये पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडील अॅनेस्थेसियामध्ये पदविका
वयाची अट : ०८ एप्रिल २०२० रोजी ५३ वर्षापर्यंत
सीएमपी (जीडीएमओ) आयसीयू मध्ये प्रशिक्षित (CMP (GDMO) Trained in ICU) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा राज्य वैद्यकीय परिषद कडून एमबीबीएस पदवी, क्लिनिकल विषयातील तज्ञ
वयाची अट : ०८ एप्रिल २०२० रोजी ५३ वर्षापर्यंत
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ म्हणून प्रमाणपत्र ०३ वर्ष उत्तीर्ण स्कूल ऑफ नर्सिंग किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) द्वारा मान्यता प्राप्त इतर संस्थांकडून सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोर्स.
वयाची अट : ०८ एप्रिल २०२० रोजी २० वर्षे ते ४० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण : Office of Principal Chief Personnel Officer, in Admn Building of DMW, Patiala.
Official Site : www.dmw.indianrailways.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.