इंडियन रेल्वे डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स डीएलडब्ल्यू, वाराणसी येथे 'तंत्रज्ञ' पदांच्या ०८ जागा

Date : 29 September, 2018 | MahaNMK.com

इंडियन रेल्वे डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स डीएलडब्ल्यू [Indian Railway Diesel Locomotive Works DLW, Varanasi] वाराणसी येथे 'तंत्रज्ञ' पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तंत्रज्ञ (Technician)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण / आयटीआय 

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : वाराणसी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप सीपीओ / एच. क्यू., जीएम (पी) कार्यालय, डीएलडब्ल्यू / वाराणसी - २२१००४.

Official Site : www.dlw.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.