icon

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय [DMHS] दादरा नगर हवेली येथे ०८ जागा

Updated On : 12 June, 2019 | MahaNMK.com



वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय [Directorate of Medical & Health Services, Dadra and Nagar Haveli] दादरा नगर हवेली येथे ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विशेषज्ञ (Specialists) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस./ डी.एन.बी./ डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षे 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षे 

व्यवस्थापक-हॉस्पिटल प्रशासन (Manager-Hospital Administration) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) हॉस्पिटल प्रशासन/ आरोग्य व हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये एमबीए नामांकित रुग्णालयात ०४ वर्षांचा अनुभव ०२) अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. 

वयाची अट : ४० वर्षे

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०१ जागा .

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी (N) पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

वयाची अट : ३५ वर्षे 

सिस्टर ट्यूटर (Sister Tutor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (N) किंवा बी.एस्सी. (N)/ पी.बी.बी.एस्सी.(N) पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

वयाची अट : ३५ वर्षे 

कार्यक्रम अधिकारी (Program Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : आरोग्य/ हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए. पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.     

वयाची अट : ३५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४५,५००/- रुपये ते १,७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : दादरा आणि नगर हवेली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Director, Medical & Health Services, Dadra and Nagar Haveli, Silvassa-396230

Official Site : www.dnh.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :