जाहिराती / Recruitment News

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [DMRC] मध्ये विविध पदांच्या १६ जागा

Updated On : 16 April, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Delhi Metro Rail Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


ऑनलाईन अर्ज करा
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाव्यवस्थापक (General Manager) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : Officer should be working or empanelled in SAG level

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Officer should be working in Junior Scale level/Group B Officers are also eligible to apply

व्यवस्थापक (Manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Officer should be working in Senior Scale level/Group B officers

वयाची अट : ५५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ३७४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे १०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई व दिल्ली.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीजीएम (एचआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो भवन अग्निशमन विभाग लेन, बाराखंबा रोड नवी दिल्ली

जाहिरात क्रमांक १ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक ३ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक ४ (Notification) : पाहा

Official Site : www.delhimetrorail.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 May, 2018
Click Here to Share on Whatsapp

Share
Share This
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :