दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि [DMRC] येथे तांत्रिक सहाय्यक पदाची ०१ जागा

Date : 24 March, 2019 | MahaNMK.com

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. येथे तांत्रिक सहाय्यक पदाच्या ०१ जागेसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  अर्ज  पोहचण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल  २०१९ रोजी  आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तांत्रिक सहाय्यक: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा CS असावा व मध्य कंपनी मध्ये  सेक्रेटरी च्या  कामाचा अनुभव असावा प्राधान्य: CA / CMA / कायदा विषयक पदवी 

वयाची अट : १ जानेवारी २०१९ रोजी ४५ वर्ष

शुल्क : नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief General Manager (HR)  Delhi Metro Rail Corporation Ltd Metro Bhawan, Fire Brigade Lane,Barakhamba Road New Delhi.

Official Site: www.delhimetrorail.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.