आपत्ती व्यवस्थापन कक्ष [Disaster Management Unit, Disaster Management, Relief and Rehabilitation Unit] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यालय सहाय्यक (Office Assistants) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) इंग्रजी भाषेचे ज्ञान ०३) मराठी आणि इंग्रजी टंकलेखन वेग ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
मल्टीटास्किंग कर्मचारी (Multitasking Staff) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ (राज्य) सल्लागार (Senior-State Consultant ) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक कार्य, समाजशास्त्र, भूगोल, कृषी, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, शहरी नियोजन मध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरमध्ये ०१ वर्षाचा डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स ०४) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
जिल्हा सल्लागार (District Consultant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक कार्य, समाजशास्त्र, भूगोल, कृषी, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, शहरी नियोजन मध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
खरेदी विशेषज्ञ (Procurement Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा एम.बी.ए. (वित्त) पदवी किंवा एम.बी.ए. (पुरवठा साखळी व्यवस्थापन) एम.एम.एम. पदवी किंवा बी.टेक./ बी.ई. पदवी किंवा एम.टेक./ एम.ई. पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, गडचिरोली, नंदुरबार, जळगाव, नांदेड (महाराष्ट्र)
Email ID : [email protected]
Official Site : www.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.